सरल मध्ये ज्या मुलांचे आधार नंबर मागील वर्षी भरलेले नाही अथवा ज्या मुलांचे भरले होते पण UID department कडून verify करताना invalid म्हणून सांगितले गेले तसेच या वर्षीचे इ.१ लीचे नविन मुलांचे आधार कार्ड ही सर्व माहिती दिनांक 31 ऑगस्ट २०१६ ला केंद्र शासनाच्या UID department ला त्वरीत सादर करावयाची असल्याने आपल्या शाळेतील मुलांची आधार माहिती प्राधान्याने दिलेल्या मुदतीत भरावयाची आहे याची नोंद घ्यावी.
सध्या फक्त इ.१ लीची च्या नविन मुलांचीच माहिती student पोर्टल मध्ये भरावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.इतर इयत्तामधील नविन मुलांची जी मागील वर्षी नोंदवले जाणे अपेक्षित होते परंतु ज्यांची नोंद झालेली नाही आहे त्यांची माहिती भरण्याची सुविधा यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ट्रान्स्फर,प्रमोशन,duplicate विद्यार्थी system मधून काढणे या विषयीची सुविधा student पोर्टल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.जोपर्यंत आपले हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपणास इ.१ ली वगळता इतर इयत्तांच्या नविन मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
जर मागील वर्षी इ.१ लीला एक तुकडी असेल आणि या वर्षी त्यापेक्षा अधिक तुकड्या झाल्या असतील तर अशा मुंलांची माहिती भरण्याआधी आपण create division या tab मधून तुकडी तयार करून घ्यावी.आणि नंतरच excel शीट download करावी.
excel शीट download केल्यावर ज्या मुलांची आधार माहिती भरावयाची राहिलेली आहे त्या मुलांची माहिती भरून घ्यावी.उदाहरणार्थ – एका शाळेत २०० मुलांची नावे आधार लिस्ट मध्ये दिसले.त्यापैकी १०० मुलांची आधार माहिती भरून upload केलेली आहे.त्यानंतर आता पुन्हा राहिलेल्या १०० मुलांपैकी काही मुलाची आधार माहिती भरायची आहे.जर आपण पुन्हा आधार लिस्ट download केली तर पुन्हा २०० मुलांचीच आधार लिस्ट download होईल याची नोंद घ्यावी.यासाठी आपण जी लिस्ट आधी download केली होती तीच excel लिस्ट नेहमीसाठी त्या वर्गासाठी वापरावी.त्या excel लिस्ट मधून आधी भरलेली माहिती delete करू नये.आहे तशी माहितीच्या पुढे सदर नविन माहिती आपणास भरायची आहे.त्या file ची पुन्हा csv file तयार करून पुन्हा upload करावयाची आहे. आधी भरलेल्या मुलांची माहिती जरी दुसऱ्यांदा आपण भरली तरी system त्या मुलांची माहिती स्वीकारत नाही.ज्या नविन मुलांची माहिती system कडून read केली जाईल अशाच मुलांची माहिती system आत घेते.त्यामुळे file कितीही वेळा download केली तरी वरील उदाहरणाप्रमाणे त्या २०० मुलांची नावे आपणास दिसून येईल.तसेच आधार माहिती upload केली तरी पुन्हा download केलेल्या file मध्ये,आधार status मध्ये सर्व ठिकाणी त्या मुलांचे नाव माहिती भरलेली नाही म्हणूनच दिसेल.तरी आपण गोंधळून जाऊ नये.जेंव्हा UID department ती माहिती verify करेल तेंव्हाच त्या लिस्ट मधून त्या मुलांची माहिती कमी होईल याची नोंद घ्यावी.बऱ्याच शिक्षकांना असा प्रश्न पडतो की एकदा माहिती भरली की त्या मुलांची नावे न भरलेल्या मुलांमध्ये दिसू नये.तर त्यांना अशी सुचना आहे की माहिती confirm झाल्यावरच ती नावे त्या लिस्ट मधून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.