MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची ऑनलाईन नोंद करतांना
Stock Inword नावाची टॅब सुरू आहे.
तीवर क्लिक करून
Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीख
Stock Provider - येथे Mdm Provider हे सिलेक्ट करावे.
Name Of Provider - येथे पावतीवरील Kendriya Bhandar हे नाव टाकावे.
प्राप्त झालेल्या तांदूळ व धान्यादी मालाची नोंद अचूक करावी. नंतर save करा.
माहिती भरलेली अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर Finalize करावी.
उसना माल घेतला असेल तर mdm provider Other school 1-5 /6 -8 / Category निवडा. त्या शाळेचा udise टाका व नोंद करा
MDM मध्ये नविन वर्ग 5 वि 8वि add करने
MDM चे अधिकृत App डाऊनलोड करा.
install केल्यावर आपल्या शाळेचा u dise नंबर व सरलला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाका.
तुम्हाला लगेच रजिस्टर नंबरवर otp येईल.
तो otp टाकून रजिस्ट्रेशन कन्फर्म करा.
app open होईल.
प्रत्येक इयत्ता नुसार तेथे पहिल्या चौकटीत उपस्थिती व खालच्या चौकटीत प्रत्यक्ष आहार दिलेली विद्यार्थी संख्या टाका.
सर्व इयत्ता भरून झाल्यावर
खाली pulse मध्ये आज शिजवलेला आहार सिलेक्ट करा.
submit करा.
तुम्हाला मराठीत माहिती हवी असल्यास
app open केल्यावर उजवीकडे कोप-यात तीन रेषा किंवा टिंब येतात त्यावर क्लिक करा.
तुम्हाला इंग्रजी का मराठी भाषा हवी आहे ती सिलेक्ट करा.
text msg कसा करावा या संदर्भातील माहिती
MDMशापो आहार SMS चे कोड
P -- Present हजर
SC- School Code Udise
MC- Meal Cocked इ 6-8 चा शा.पो.आहार शिजवला आहे किंवा कसे.
Pu-Pulsesस शा.पो.आ.मेनूतील शिजवलेला घटक किंवा मेनू
MS - Meal Served किती विद्यार्थ्यांना शापोआ देण्यात आला किंवा लाभार्थी
मेनू Short Code --
MD -मुगदाळ
TD --तुरदाळ
MSD --मसुरदाळ
MT --मटकी
MG--हिरवे मूग
VT--वाटाणा
CH--चवळी
HB--हरभरा
शा पो आहार शिजवला असेल तर शुन्य 0
ज्या नंबर वरून SMS करणार तो नंबर MDM यात तालुका स्तरावरून Update असावा.
MDM पोर्टल :
(मध्यान्ह भोजन योजना)
1) ज्या शाळांनी सन 2016-17 मधे वर्ग 5 वा किंवा वर्ग 8 वा सूरू केलेला आहे अशा शाळांची मध्यान्ह भोजन योजनाअंतर्गत daily attendance ची माहिती भरवायाची असल्याने block mdm login मधे जावून opening balance menu मधे शाळा माहिती view केल्यानंतर खालच्या बाजूला वर्गाच्या समोर टिक मार्क करावे आणि नविन वर्ग add करुन घ्यावा व माहिती approve करावे . त्यानंतर अशा शाळाना वर्ग 5 किवा वर्ग 8 ची daily attendance माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेला दिसेल.
2) MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी माल नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यासाठी mdm पोर्टल लॉगिन करावे आणि Stock Inword या tab ला click करावे
3) Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीख टाकावी.येथे मागील तारीख देखील भरता येते.एक लक्षात घ्यावे की या ठिकाणी शाळा सुरु झाल्यानंतर आलेला माल नोंदवायचा आहे.त्या आधीचा नाही.
4) Stock Provider - येथे धान्य व धण्यादी माल पुरावणार्याचे नाव दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करावे.यामध्ये FCI,MDM provider,इतर शाळा 1 ते 5 व इतर शाळा 6 ते 8 प्रकार ,आपलीच शाळा 1 ते 5 व आपलीच शाळा 6 ते 8 ,इतर,पब्लिक म्हणजेच लोकसहभाग,ओपन मार्केट असे पर्याय उपलब्ध आहेत. जर शाळेस लोक सहभागातुंन माल प्राप्त झाला असल्यास पब्लिक सिलेक्ट करावेत, जर शाळेने शेजारच्या शाळेकडून माल उसनवार घेतला असल्यास other school category नुसार select करावे व खालील रकान्यात त्या शाळेचा U-dise Code नमूद करावा, शाळेने खुल्या बाजारातून माल खरीदी केला असेल तर ओपन मार्केट सिलेक्ट करावे आणि खाली दुकानदाराचे नाव भरावे.लोकसहभागातून मिळालेल्या धान्याच्या बाबतीत publc सिलेक्ट करावे आणि खाली ज्यांनी धान्य दिले त्यांचे नाव लिहावे.MDM PROVIDER सिलेक्ट केल्यावर पावतीवरील पुरवठादाराचे नाव टाकावे.अशा प्रकारे माहिती save करावी यानंतर आपला स्टॉक ऑटोमॅटिक मेन्टेन होईल. MDM संदर्भात वेळोवेळी होणारे बदल या ब्लॉगवर वाचा.
श्री. महेश पठाडे स. अ
जि. प. व. प्रा. डिजीटल शाळा पिसगाव, पं. स. मारेगाव